Home | ब्रीदफ्री बद्दल | Cipla | मीडिआ कक्ष | साइन अप करा | डाऊनलोड | शोधा
  Breathe Free
हा खोकला आहे
की दमा?
उपचार आणि
नियंत्रण
दम्याविषयी आपल्या प्रश्नांना उत्तरे
ऍलर्जिक
राहिनाइटिस
सिओपीडी
 
मुलांचे ट्रिगर्स सामान्य प्रश्न मुलाच्या कथा मुलांचे इनहेलर्स
 

मुलांमध्ये दमा

Important Points to Remember
मुलांचे इनहेलर्स
संपूर्ण जगात, दमा असलेल्या मुलांसाठी इनहेलर्स हे अधिक प्रभावी उपचार असल्याचे सिद्ध झाले आहे. इनहेलर्स आपल्या मुलाचा दमा नियंत्रित करण्यास मदत करते म्हणून आपला मुलगा सामान्य, सक्रिय जीवन जगू शकतो. ती सुरक्षित आहेत, वापरण्यास सोपी आणि आवश्यक असलेल्या ठिकाणी इन्हेल्ड औषध थेट पोहोचते- आपल्या मुलाच्या फुप्फुसांच्या वातनलिकांमध्ये. आपला मुलगा वापरत असलेल्या इनहेलरवर क्लिक करा आणि ते योग्य रितीने कसे वापरावे ते पाहा.
  अधिक जाणून घ्या:
  इनहेलर्समध्ये दम्याच्या औषधांचे प्रकार
  दम्याचा अॅकटॅक येतो त्यावेळी काय करावे
  ©2010 ब्रीद फ्री (Breathe Free), सर्व अधिकार राखीव.