डॉक्टरांची भेट केव्हा घ्याल
जेव्हा तुम्हाला सर्दी होते किंवा वरच्या श्वसनमार्गाचा संसर्ग होतो तेव्हा सौम्य व्हिजिंग हे अगदी सामायिक आहे. कधीकधी, तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांमुळे म्युकस (कफ) मुळे बंद झालेला तुमचा वायूमार्ग मोकळा होण्यास आणि व्हिजिंग बंद होण्यास मदत होते.
परंतु, कोणतेही खास कारण नसताना तुम्हाला व्हिजिंग होत आहे असे तुमच्या निदर्शनास आल्यास किंवा तुमचे व्हिजिंग सतत होत आहे आणि त्यासोबत श्वास घेण्यास त्रास होत आहे/जोरात श्वास होत आहे असे होत असल्यास, अचूक निदान आणि उपचारांसाठी, तुम्हाला ताबडतोब तुमच्या डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.
उजव्या बाजूचे बॅनर्स
उजव्या बाजूचा बॅनर १ - पुष्पिंदर सिंगने त्याच्या अॅलर्जिक र्हनिटससाठी योग्य उपचार घेतल्यानंतर त्याचे नशिब कसे बदलले ते वाचा (प्रेरणदायी गोष्ट).
उजव्या बाजूचा बॅनर २ - माझा मुलगा श्वास बाहेर सोडत असताना शिटीचा आवाज का येतो? (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)
उजव्या बाजूचा बॅनर ३ - ज्यांनी आपल्या श्वसनाच्या समस्यांवर यशस्वीरित्या मात केली आहे अशा लोकांशी संपर्क साधण्यासाठी कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा (ब्रीदफ्री कम्युनिटी).