आमच्याबद्दल

सिप्लाविषयी

सिप्ला ही एक अग्रणी जागतिक फार्मास्युटिकल कंपनी असून, उच्च-दर्जाची, ब्रँडेड आणि जेनेरिक औषधे यासाठी समर्पित आहे. आम्ही संपूर्ण जगातील आरोग्यसेवा व्यावसायिक आणि रूग्णांचा विश्वास संपादन केला आहे. मागील दशकांमध्ये, आम्ही भारतातील फार्मास्युटिकल उद्योगातील आमचे नेतृत्व अधिक बळकट केले आहे आणिआयुष्याची देखभालहे आमचे वचन अधिक दृढ केले आहे.

आम्ही आता भारत, दक्षिण आफ्रिका, यूएस आणि उदयोन्मुख जगातील इतर अर्थव्यवस्थांच्या प्रमुख बाजारपेठांमधील आमचा कारभार संघटित आणि सखोल करून आमचे जागतिक लक्ष्य अधिक बळकट करत आहोत.

Please Select Your Preferred Language